{
  "village_code": "270300110026090000",
  "village_name": "टिटवी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:37:25Z",
  "surveys": [
    "8/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nअधिकारी : म.जिल्हाधिकारी सो जळगाव\nआदेश क्रमांक : क्र.जमीन-4/33/19/नअश/प्र.क्र./169/3654130/2026\nआदेश दिनांक : 24/10/2026\nमौजे टिटवी ता.पारोळा शिवारातील नाना खंडू खैरनार यांची शेतजमीन मिळकत ग नं 8/2 क्षेत्र 2 हे 02 आर, पो.ख क्षेत्र 0 हे 00 आर आकार रु 1.80 पैसे या नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणे बाबत म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन-4/33/19/नअश/प्र.क्र./169/3654130/2026 दि.24/10/2026 आलेने सदर शेतजमीन मिळकत आदेशातील अटी व शर्ती 1 ते 12 नुसार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केली असे.बाबत गावी म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन-4/33/19/नअश/प्र.क्र./169/3654130/2026 दि.24/10/2026 अन्वये दप्तरी नोंद केली असे.",
  "talathi": "जयवंत काशिनाथ राऊत"
}
