{
  "village_code": "270300110026120000",
  "village_name": "करंजी बु.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:32:26Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nखातेदार:भगवान लोटन पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर करंजी बु विकास सोसायटी यांचेकडून दिनांक 23/04/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजी बु विकास सोसायटी यांचेकडील दाखला दिनांक १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गितांजली किशोर पाटील"
}
