{
  "village_code": "270300110026120000",
  "village_name": "करंजी बु.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2425,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:32:26Z",
  "surveys": [
    "17/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भालचंद्र नामदेव देवरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भालचंद्र नामदेव पाटील ऐवजी भालचंद्र नामदेव देवरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारोळा यांच्याकडील आदेश क्रमांक-जमीन-3/कावि/19 दि. 22/01/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- M-26356933 अन्वये भालचंद्र नामदेव पाटील ऐवजी भालचंद्र नामदेव देवरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गितांजली किशोर पाटील"
}
