{
  "village_code": "270300110026150000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20117,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:52:31Z",
  "surveys": [
    "302/1/प्लॉट/125"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026\nलिहुन देणार :- ईश्वर गुलाब चौधरी ,संजय तुकाराम मराठे\nलिहुन घेणार :- अमर अर्जुन सरदार ,अश्विनी अमर सरदार\nमौजे म्हसवे येथील बिनशेती आर सी सी बांधीव रो-हाऊस प्लॉट जागा मिळकत गट नं 302/1 प्लॉट नं 125 क्षेत्र 116.00 चौ.मी आकार 11 रू 60 पै यापैकी उत्तरेकडील रो-हाऊस नं 2 क्षेत्र 58.00 चौ.मी आकार 5 रू 80 पै दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4600 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव रामकृष्ण ठाकूर"
}
