{
  "village_code": "270300110026150000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20118,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:52:31Z",
  "surveys": [
    "597/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026\nलिहुन देणार :- कविता पदमाकर पाटील यांचे तर्फे दिवाणी न्यायालय,कनिष्ठ स्तर पारोळा येथील कोर्ट कमिशनर तथा सहाय्यक अधीक्षक/नाझर संजय कल्याणजी शर्मा दिवाणी फौजदारी न्यायालय पारोळा ता.पारोळा\nमायाबाई रामदास पाटील यांचे तर्फे दिवाणी न्यायालय,कनिष्ठ स्तर पारोळा येथील कोर्ट कमिशनर तथा सहाय्यक अधीक्षक/नाझर संजय कल्याणजी शर्मा दिवाणी फौजदारी न्यायालय पारोळा ता.पारोळा\nविमलबाई सुनील पाटील यांचे तर्फे दिवाणी न्यायालय,कनिष्ठ स्तर पारोळा येथील कोर्ट कमिशनर तथा सहाय्यक अधीक्षक/नाझर संजय कल्याणजी शर्मा दिवाणी फौजदारी न्यायालय पारोळा ता.पारोळा\nलिहुन घेणार :- जितेश वसंत केदार\nमौजे-म्हसवे गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन गट नं.597/1 क्षेत्र हे.0.20 आर आकार रु.0.25 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची पुर्वे कडील भाग शेतजमिन क्षेत्र हे.0.05.50 आर आकार रु.0.07 पै. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4630 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव रामकृष्ण ठाकूर"
}
