{
  "village_code": "270300110026150000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:52:31Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nदुरुस्त नोंद\nमौजे म्हसवे शिवारातील गट नं 142 क्षेत्र 4 हे.22 आर पो ख 0 हे.10 आर एकूण 4 हे 32 आर आकार 11 रु. 05 पैसे. सदर मिळकतीवर फेरफार क्रमांक 20050 घेते वेळी तांत्रिकचुकीने दस्त क्रमांक 4055 ने हक्कसोड करून घेणाऱ्यांचे नाव हक्क घेण्यारात व हक्क घेणाऱ्यांची नावे हक्क सोडणाऱ्यांच्या ठिकाणी असा बदल झाला होता. अनिल ईश्वर महाजन वगैरे यांनी सदर 7/12 दुरुस्त होण्यासाठी केलेला अर्ज व दुय्यम निबंधक पारोळा यांच्याकडील दस्त क्रमांक 4055 दिनांक 27/08/2026 वरून दुरुस्त नोंद केली असे.\nहक्कसोड करून देणार :- कैलास गंगाराम महाजन\nहक्कसोड करून घेणार :- नामदेव गंगाराम माळी, सरस्वतीबाई ईश्वर महाजन, नवल ईश्वर महाजन, अनिल ईश्वर महाजन, सोनाली संदीप महाजन\nयेणेप्रमाणे लिहून देणार यांनी सामाईकातील असलेला मालकी हक्क लिहून घेणार यांच्या लाभात सोडून दिला आहे. हक्कसोड करून घेणार हे गट नं 142 चे पूर्ण मालक झाले आहे. दुय्यम निबंधक पारोळा यांच्याकडील दस्त क्रमांक 4055 दिनांक 27/08/2026 आल्यावरून दप्तरी नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव रामकृष्ण ठाकूर"
}
