{
  "village_code": "270300110026150000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20129,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:52:31Z",
  "surveys": [
    "215/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026\nलिहुन देणार :- शबनम फिरोज पटेल\nलिहुन घेणार :- रुपाली कैलास चौधरी\nमौजे म्हसवे शिवरातील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं 215/2.2.2.1/215.2.2.2.2/215.2.2.1/215.2.1/प्लॉट.नं/43 एकूण क्षेत्र 186.00 चौ मी(2001 चौ फु)त्यास आकार र.रु 18.60 पैसे लिहून देणार यांचे मालकी हक्काचे कब्जेउपभोगाचे दक्षिणेकडील अविभाज्य क्षेत्र 93.00 चौ मी(1000.68 चौ फु)आकार र.रु 9.30 पैसे हि बखळ प्लॉट जागा कायम मालकी हक्काने खरेदी करून दिले आहे दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4656 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n215/2.2.2.1/215.2.2.2.2/215.2.2.1/215.2.1/प्लॉट.नं/43,215/2.2.2.1/215.2.2.2.2/215.2.2.1/215.2.1/प्लॉट.नं/43",
  "talathi": "वैभव रामकृष्ण ठाकूर"
}
