{
  "village_code": "270300110026150000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:52:31Z",
  "surveys": [
    "272/1/2/अ/प्लॉट/92"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार :- उदय रामकृष्ण पोतदार ,किरण रामकृष्ण पोतदार ,गिरीष दामोदर कडेचा ,रविंद्र रामकृष्ण पोतदार\nलिहुन घेणार :- शरद कृष्णा खोंडे\nम्हसवे गांवचे शिवारातील खुली बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं.272/1/2/अ यापैकी प्लॉट नं.92 क्षेत्र 319.15 चौ.मी. आकार रु.31.90 पै. यापैकी पश्चिमे कडील भाग क्षेत्र 159.575 चौ.मी. आकार रु.15.95 पै. सदर प्लॉट जागा तुम्हांस खरेदी दिली आहे. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2542 दिनांक 14/07/2016 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव रामकृष्ण ठाकूर"
}
