{
  "village_code": "270300110026150000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:52:31Z",
  "surveys": [
    "538"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा पारोळा\nलिहून घेणार : गुलाब भगवान सूर्यवंशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 538 तपशिल : मौजे म्हसवे येथील शेतजमीन गट नं 538 क्षेत्र 1 हे 19 आर आकार 3 रु 10 पैसे यापैकी कर्जदार हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे 24 आर आकार 0 रु 85 पैसे या मिळकती वरील कर्ज रक्कम रुपये 2,34,000/- अक्षरी दोन लाख चवतीस हजार रु मात्रचा नजरगहाण खताचा बोजा दुय्यम निबंधक पारोळा यांच्याकडील दस्त क्र 4541/2026 दिनांक 30/09/2026 दिल्यावरून कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव रामकृष्ण ठाकूर"
}
