{
  "village_code": "270300110026150000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:52:31Z",
  "surveys": [
    "644/1",
    "644/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा अमळनेर\nलिहून घेणार : श्रीराम संत्तोष पाटील\nमिळकत नं.1 मौजे-म्हसवे गांवचे शिवारातील शेतजमिन गट न.644/2 क्षेत्र हे.3.16 आर आकार रु.8.00 पै. यापैकी कर्जदार यांच्या हिश्याची शेतजमिन क्षेत्र हे.1.58 आर आकार रु.4.00 पै. मिळकत नं.2 मौजे-म्हसवे गांवचे शिवारातील शेतजमिन गट न.644/1 क्षेत्र हे.2.75 आर पो.ख.हे.0.05 आर एकुण क्षेत्र हे.2.80 आर आकार रु.3.85 पै.यापैकी कर्जदार यांच्या हिश्याची शेतजमिन क्षेत्र हे.0.57 आर आकार रु.0.45 पै. सदर वरील मिळकतीवर लिहुन देणार या एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा अमळनेर यांच्या कडुन कर्जाबद्दल दस्त कर.727/2019 दिनांक 26/02/2019 ने रु 294000/-अक्षरी दोन लाख चौ-यानऊ हजार मात्रचे कर्ज घेतले होते तो बोजा कमी करण्यास हरकत नाही. दुय्यम निबंधक पारोळा यांच्याकडील दस्त क्र.4547/2026 दिनांक 01/10/2026 आलेवरून बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव रामकृष्ण ठाकूर"
}
