{
  "village_code": "270300110026160000",
  "village_name": "उंदीरखेडे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8594,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:30:35Z",
  "surveys": [
    "151/1/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- दिपाली नागेश पाटील\nलिहुन घेणार :- दिलीप आनंदा कुंभार\nसंमती देणारे खातेदार : - मनिषा अशोक पाटील\nमौजे उंदिरखेडे येथील बिनशेती प्लॉट जागा मिळकत गट नं 151/1 प्लॉट नं 11 क्षेत्र 277.50 चौ.मी आकार 27 रू 50 पै यापैकी पश्मिचेकडील लिहुन देणार व संमतीदार यांचे हिश्याचा भाग क्षेत्र 138.75 चौ.मी आकार 13 रू 75 पै यापैकी सामाईकातील लिहुन देणार यांचे हिश्याचा प्लॉटाचे विभाजन न करता अविभाज्य हिश्याचा पुर्वेकडील भाग क्षेत्र 69.375 चौ.मी आकार 6 रू 87 पै लिहुन देणार यांनी त्यांचे हिश्याचे क्षेत्र विक्री केलेले आहे संमतीदार यांनी सदर क्षेत्र विक्री बाबत संमती दिली आहे लिहुन देणार यांचे नांव कमी करण्यास हरकत नाही.येणेप्रमाणे दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4563 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 49000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरविंद बापूरावजी कडू"
}
