{
  "village_code": "270300110026160000",
  "village_name": "उंदीरखेडे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8596,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:30:35Z",
  "surveys": [
    "147/1/प्लॉट/60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनान्सशियल(इंडिया)लिमिटेड शाखा धुळे\nगहाणखत लिहुन देणार : अल्लाउद्दीन सैय्यद अजगर रा. उंदीरखेडे यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4613-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 624284.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/1/प्लॉट/60 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अल्लाउद्दीन सैय्यद अजगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 624284.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरविंद बापूरावजी कडू"
}
