{
  "village_code": "270300110026160000",
  "village_name": "उंदीरखेडे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:30:35Z",
  "surveys": [
    "147/1/प्लॉट/60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : महिंद्रा रुरल हाऊसींग फायनान्स लि.वरळी शाखा अमळनेर ता.अमळनेर\nलिहून घेणार : अल्लाउद्दीन सैय्यद अजगर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 147/1/प्लॉट/60 तपशिल : प्रमाणे अल्लाउद्दीन सैय्यद अजगर यानी महिंद्रा रुरल हाऊसींग फायनान्स लि.वरळी शाखा अमळनेर ता.अमळनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. -6549 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.अमळनेर यांचेकडील दस्त क्र 6280/2026 दि.05/10/2026 ची सूची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरविंद बापूरावजी कडू"
}
