{
  "village_code": "270300110026160000",
  "village_name": "उंदीरखेडे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8601,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:30:35Z",
  "surveys": [
    "146/2/प्लॉट/49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:- रमेश पूंजु शिंदे\nलिहुन घेणार :- सोमनाथ सुरेश शिंदे\nमौजे उंदीरखेडे गांवचे शिवारातील बिनशेती बखळ प्लॉॅट जागा गट नं.146/2 यापैकी प्लॉॅट नं.49 क्षेत्र 130.11 चौ.मी. आकार रु.13.00 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचा उत्तरे कडील भाग क्षेत्र 65.07 चौ.मी. आकार रु.6.50 पै. यापैकी सामाईकातील अविभाज्य हिश्याचा पश्चिमे कडील भाग सुरेश पुंजु शिंदे यांच्या उत्तर बाजुस लागुन असलेले क्षेत्र 32.53 चौ.मी. आकार रु.3.25 पैसे सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4698 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरविंद बापूरावजी कडू"
}
