{
  "village_code": "270300110026170000",
  "village_name": "मुंदाणे प्र. अ.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:19Z",
  "surveys": [
    "208/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा धुळे\nलिहुन देणार : प्रकाश वेडू पाटील गट नंबर 208/2/1 यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक घंड 1 यात पृष्ठ 17 ते 24 वर 1 क्रमांकी फाईल दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 258000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.77 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश वेडू पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा धुळे यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 258000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गितांजली किशोर पाटील"
}
