{
  "village_code": "270300110026170000",
  "village_name": "मुंदाणे प्र. अ.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3425,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:19Z",
  "surveys": [
    "88/3",
    "89/2",
    "96/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे मुंदाणे प्र. अ. ता. पारोळा येथील गट नं. 88/3, 89/2, 96/2 चे इतर अधिकारात असलेले \"अंजुमबानो शे. रहिम, अहमदबानो (अल्फासबानो) शे. फारुक, जायदाबी कुतुबुद्दीन, फौमिदाबी अजहिद, रशीदाबानो अजगरबेग\" हे नाव कब्जेदार सदरी असेलेले असलमखा अन्वरखा पठाण,दिलशादबी अन्वरखा पठाण,सत्तारखा अन्वरखा पठाण,हमीदखा अन्वरखा पठाण या नावामध्ये समाविष्ट केले,मा.तहसिलदार सो पारोळा यांचेकडील आदेश क्रमांक-जमीन-3/एस.आर./73/2026 आदेश दिनांक 01/10/2026 रोजीचा आदेश आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "गितांजली किशोर पाटील"
}
