{
  "village_code": "270300110026260000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:49:25Z",
  "surveys": [
    "47/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा कासोदा ता.एरंडोल\nलिहून घेणार : ललीता यशवंत पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 47/3 तपशिल : प्रमाणे ललीता यशवंत पाटील यानी एच डी एफ सी बॅँक लि शाखा कासाेदा ता एरंडाेल यांच्या कडुन रक्कम रुपये 1475000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5460\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4588 दि.07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर"
}
