{
  "village_code": "270300110026280000",
  "village_name": "धुळपिंप्री",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3745,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:41:01Z",
  "surveys": [
    "111/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nलिहुन देणार:- गुलाबराव धनराज वाघ रा. धुळपिंप्री(खाता क्रमांक1073\nतुकडी जि..जळगांव पो.तु. ता.पारोळा पैकी धुळपिंप्री शिवारातील बागायत शेतजमीन गटनं.111/1/2 क्षेत्र 1 हे 88 आर पोट.ख.0 हे 01 आर एकूण क्षेत्र 1 हे 89 आर आकार 8रु 25 पैसे.यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे 15 आर आकार 0रु.66 पैसे .सदर गटात एक विहीर असून विहिरीवर हिस्सेराशीने पाणी भरण्याचा हक्कासह तसेच सदर शेत मिळकत पूर्वापार वहिवाट वापर व बैलगाडी रस्त्याच्या हक्कासह तुम्हास कायम खरेदी खात करून दिले हे त्यांनी\nलिहुन घेणार :अनिल जिजाबराव पाटील , (खाता क्रमांक :-1090)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4450 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर"
}
