{
  "village_code": "270300110026280000",
  "village_name": "धुळपिंप्री",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3746,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:41:01Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nलिहुन देणार:- बेबाबाई संभाजी पाटील रा. धुळपिंप्री(खाता क्रमांक747)\nमौजे धुळपिंप्री गांवचे शिवारातील हंगामी विहिर बागायत शेतजमिन मिळकत गट नं 37 क्षेत्र 1 हे 56 आर पो.ख 0 हे 01 आर एकुण 1 हे 57 आर आकार 2 रू 60 पै यापैकी लिहुन देणार यांचे हिश्याची शेतजमिन क्षेत्र 0 हे 51 आर पो.ख 0 हे 01 आर एकुण 0 हे 52 आर आकार 0 रू 85 पै यापैकी सदर क्षेत्रात उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमेकडील शेतजमिन क्षेत्र 0 हे 30 आर आकार 0 रू 45 पै सदर गटातील विहिरीवर 0.15 पैसे पाणी घेण्याच्या हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :विकास रामकृष्ण पाटील , (खाता क्रमांक :-1091)गट/सर्व्हे क्रमांक 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4472 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर"
}
