{
  "village_code": "270300110026280000",
  "village_name": "धुळपिंप्री",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3747,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:41:01Z",
  "surveys": [
    "68",
    "69/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि शाखा शिरपुर\nगहाणखत लिहुन देणार : भरत बळीराम पाटील ,राहुल भरत पाटील रा. धुळपिंप्री यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6201-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1525000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68, 69/1 क्षेत्र 1.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत बळीराम पाटील ,राहुल भरत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1525000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर"
}
