{
  "village_code": "270300110026280000",
  "village_name": "धुळपिंप्री",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:41:01Z",
  "surveys": [
    "28/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. धुळे , धुळे\nलिहुन देणार : समाधान विनायक पाटील रा. धुळपिंप्री गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/1 यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दिनांक 09/10/2026 प्रमाणे पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 7 चा घंड 1 यात पृष्ट 25 ते 37 वर 1 क्रमांकी फाईल करून रक्कम रुपये 315000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान विनायक पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि. धुळे , धुळे यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 315000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर"
}
