{
  "village_code": "270300110026300000",
  "village_name": "वसंतवाडी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:57:22Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार:- रघुनाथ जोरसिंग पवार\nलिहुन घेणार : प्रदीप गबरू पवार\nयांनी मौजे वसंतवाडी ता पारोळा येथील शेत गट नंबर 101 क्षेत्र 2 हे. 98 आर आकार रु. 13.44 पैसे यात माझे मालकीचे पश्चिमेकडील क्षेत्र 1 हे. 00 आर आकार रु. 4.51 पैसे. तसेच सदर गटातील विहीर पाणीभांडे व इले. मो. यावर माझा असलेला 0-33 हक्कासह यापैकी तुम्हास खरेदीने दिलेले उत्तर - दक्षिण बांध टाकुन पूर्वेकडील क्षेत्र 0 हे. 40 आर आकार रु. 1.80 पैसे. सदर गटातील विहीर पाणीभांडे व इले. मो. यावर माझा असलेला 0-33 हक्कापैकी तुम्हास 0-15 पंधरा पैसे हक्क दिलेला आहे तसेच धरणावरील पाईप लाईन यावर तुम्हास 40 टक्के हक्क दिलेला आहे. अशी हंगामी बागायत शेतजमीन संपूर्ण हक्कासह तुम्हास खरेदीने दिलेली आहे ही मिळकत दुय्यम निंबधक सह दु.नि. चाळीसगाव2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3216 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रियंका संजय हाडोळे"
}
