{
  "village_code": "270300110026300000",
  "village_name": "वसंतवाडी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:57:22Z",
  "surveys": [
    "103/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nखातेदार:राजू चत्रु पवार\nयांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बोळे वि.का.सेवा सोसायटी यांचेकडून दिनांक 30/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोळे वि.का.सेवा सोसायटी ता.पारोळा जि.जळगाव यांचेकडील दाखला दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका संजय हाडोळे"
}
