{
  "village_code": "270300110026320000",
  "village_name": "पिंप्री प्र. उत्राण",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:21:37Z",
  "surveys": [
    "26/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्री.विठ्ठल रुखमाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि भुसावळ जि. जळगाव शाखा मुक्ताईनगर\nलिहून घेणार : भारत नथ्थू पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 26/1 तपशिल : श्री.विठ्ठल रुखमाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि भुसावळ जि. जळगाव शाखा मुक्ताईनगर यांचे तर्फे रविंद्र बाबूलाल महाजन यांच्या करिता र.रु. 150000/-बोजा दाखल - 2065\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांच्या कडील जावक क्र.72 दिनांक 22/10/2026 चे श्री.विठ्ठल रुखमाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि लहान मारोती मंदिरा जवळ ,विठ्ठल मंदिर वार्ड भुसावळ जि.जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपक गोविंद गुरव"
}
