{
  "village_code": "270300110026350000",
  "village_name": "हणमंतखेडे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:04:19Z",
  "surveys": [
    "97/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तामसवाडी, ता पारोळा\nलिहुन देणार : युवराज धर्मा पाटील रा. हणमंतखेडे गट नंबर/ सर्वे नंबर 97/2 यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 56 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज धर्मा पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तामसवाडी, ता पारोळा यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पिंटु प्रेमसिंग चव्हाण"
}
