{
  "village_code": "270300110026360000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6508,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:40:13Z",
  "surveys": [
    "135/1",
    "135/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 20-10-2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 20-10-2026\nआदलाबदलीने लिहुन देणार:-1) आनंदराव जिवन पाटील 2) आकाश राजेंद्र पाटील 3) ऋषिकेश राजेंद्र पाटील 4) राजेंद्र जिवन पाटील 5) मिनाबाई राजेंद्र पाटील\nआदलाबदलीने लिहुन घेणार:- 1) आकाश राजेंद्र पाटील 2) ऋषिकेश राजेंद्र पाटील 3) राजेंद्र जिवन पाटील 4) मिनाबाई राजेंद्र पाटील 5) आनंदराव जिवन पाटील\nमिळकत नं 1 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 135/1 क्षेत्र 4 हे 07 आर पो ख 0 हे 53 आर एकूण 4 हे 60 आर आकार 16 रु 95 पैसे येणे प्रमाणे मिळकत श्री आनंदराव जीवन पाटील यांचा नावे असून अदलाबदल पत्रानुसार वरील नमूद मिळकती पैकी गटात पूर्वे पश्चिम असा बांध टाकून उत्तरेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हे 00 आर पो ख 0 हे 10 आर एकूण 1 हे 10 आकार 4 रु 16 पैसे हि शेतजमीन आकाश राजेंद्र पाटील यांचे नावे करून दिली आहे या गटास गट नंबर 135/2 यातील विहीरीवर हिस्से राशीने माझ्या विहीर पाण्याचा मालकी हक्क त्या हक्कासह.\nमिळकत नं 2 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 135/1 क्षेत्र 4 हे 07 आर पो ख 0 हे 53 आर एकूण 4 हे 60 आर आकार 16 रु 95 पैसे येणे प्रमाणे मिळकत श्री आनंदराव जीवन पाटील यांचा नावे असून अदलाबदल पत्रानुसार वरील नमूद मिळकती पैकी गटात पूर्वे पश्चिम असे तीन बांध टाकून आकाश राजेंद्र पाटील यांचे दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हे 00 आर पो ख 0 हे 10 आर एकूण 1 हे 10 आकार 4 रु 16 पैसे हि शेतजमीन ऋषिकेश राजेंद्र पाटील यांचे नावे करून दिली आहेया गटास गट नंबर 135/2 यातील विहीरीवर हिस्से राशीने माझ्या विहीर पाण्याचा मालकी हक्क त्या हक्कासह.\nमिळकत नं 3 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 135/1 क्षेत्र 4 हे 07 आर पो ख 0 हे 53 आर एकूण 4 हे 60 आर आकार 16 रु 95 पैसे येणे प्रमाणे मिळकत श्री आनंदराव जीवन पाटील यांचा नावे असून अदलाबदल पत्रानुसार वरील नमूद मिळकती पैकी गटात पूर्वे पश्चिम असे तीन बांध टाकून ऋषिकेश राजेंद्र पाटील यांचे दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हे 07 आर पो ख 0 हे 23 आर एकूण 1 हे 30 आकार 4 रु 16 पैसे हि शेतजमीन राजेंद्र जिवन पाटील यांचे नावे करून दिली आहे या गटास गट नंबर 135/2 यातील विहीरीवर हिस्से राशीने माझ्या विहीर पाण्याचा मालकी हक्क त्या हक्कासह.\nमिळकत नं 4 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 135/1 क्षेत्र 4 हे 07 आर पो ख 0 हे 53 आर एकूण 4 हे 60 आर आकार 16 रु 95 पैसे येणे प्रमाणे मिळकत श्री आनंदराव जीवन पाटील यांचा नावे असून अदलाबदल पत्रानुसार वरील नमूद मिळकती पैकी गटात पूर्वे पश्चिम असा बांध बांध टाकून दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हे 00 आर पो ख 0 हे 10 आर एकूण 1 हे 10 आकार 4 रु 16 पैसे हि शेतजमीन मिनाबाई राजेंद्र पाटील यांचे नावे करून दिली आहे या गटास गट नंबर 135/2 यातील विहीरीवर हिस्से राशीने माझ्या विहीर पाण्याचा मालकी हक्क त्या हक्कासह.\nमिळकत नं 5 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 135/2 क्षेत्र 4 हे 06 आर आकार 16 रु 95 पैसे यापैकी गटात पूर्वे पश्चिम असा बांध टाकून उत्तरेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हे 00 आर आकार 4 रु 17 पैसे येणे प्रमाणे मिळकत आकाश राजेंद्र पाटील यांचा नावे असून अदलाबदल पत्रानुसार हि शेतजमीन आनंदराव जिवन पाटील यांचे नावे करून दिली आहे या गटास गट नंबर 135/2 यातील विहीरीवर हिस्से राशीने माझ्या विहीर पाण्याचा मालकी हक्क त्या हक्कासह.\nमिळकत नं 6 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 135/2 क्षेत्र 4 हे 06 आर आकार 16 रु 95 पैसे यापैकी गटात पूर्वे पश्चिम असे तीन बांध टाकून मध्येभागाची म्हणजे आकाश राजेंद्र पाटील यांचे हिश्याची शेतजमिनीच्या दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हे 00 आर आकार 4 रु 17 पैसे येणे प्रमाणे मिळकत ऋषिकेश राजेंद्र पाटील यांचा नावे असून अदलाबदल पत्रानुसार हि शेतजमीन आनंदराव जिवन पाटील यांचे नावे करून दिली आहे या गटास गट नंबर 135/2 यातील विहीरीवर हिस्से राशीने माझ्या विहीर पाण्याचा मालकी हक्क त्या हक्कासह.\nमिळकत नं 7 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 135/2 क्षेत्र 4 हे 06 आर आकार 16 रु 95 पैसे यापैकी गटात पूर्वे पश्चिम असे तीन बांध टाकून मध्येभागाची म्हणजे ऋषिकेश राजेंद्र पाटील यांचे हिश्याची शेतजमिनीच्या दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हे 06 आर आकार 4 रु 43 पैसे येणे प्रमाणे मिळकत राजेंद्र जिवन पाटील यांचा नावे असून अदलाबदल पत्रानुसार हि शेतजमीन आनंदराव जिवन पाटील यांचे नावे करून दिली आहे या गटास गट नंबर 135/2 यातील विहीरीवर हिस्से राशीने माझ्या विहीर पाण्याचा मालकी हक्क त्या हक्कासह.\nमिळकत नं 8 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 135/2 क्षेत्र 4 हे 06 आर आकार 16 रु 95 पैसे यापैकी गटात पूर्वे पश्चिम असे असा बांध टाकून दक्षिणेकडील यांचे हिश्याची शेतजमीन क्षेत्र 1 हे 00 आर आकार 4 रु 17 पैसे येणे प्रमाणे मिळकत मिनाबाई राजेंद्र पाटील यांचा नावे असून अदलाबदल पत्रानुसार हि शेतजमीन आनंदराव जिवन पाटील यांचे नावे करून दिली आहे या गटास गट नंबर 135/2 यातील विहीरीवर हिस्से राशीने माझ्या विहीर पाण्याचा मालकी हक्क त्या हक्कासह.\nयेणेप्रमाणे सदर मिळकती दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 4667 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "मनोहर पुरुषोत्म भावसार"
}
