{
  "village_code": "270300110026360000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6509,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:40:13Z",
  "surveys": [
    "101",
    "39/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 20-10-2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 20-10-2026\nआदलाबदलीने लिहुन देणार:- 1) समीर वसंतराव पाटील 2) पवन छबिलदास पाटील\nआदलाबदलीने लिहुन घेणार:- 1) पवन छबिलदास पाटील 2) समीर वसंतराव पाटील\nमिळकत नं 1 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 101 क्षेत्र 2 हे 67 आर आकार 6 रु 10 पैसे यापैकी लिहून देणार क्र 1 समीर वसंतराव पाटील यांचा हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे 69 आर आकार 2 रु 00 पैसे ही मिळकत सलोखा योजनेतून लि.घेणार क्र 1 पवन छबिलदास पाटील यांचा नावे करून दिली आहे.\nमिळकत नं 2 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 39/3/अ क्षेत्र 0 हे 45 आर पो ख 0 हे 03 आर एकूण 0 हे 48 आर आकार 1 रु 80 पैसे या गटास गट नं 39/2 चे विहिरीवर 0-5-4 आणे पाणी घेण्याचा हक्क आहे त्या हक्कासह ही मिळकत लि.देणार क्र 2 पवन छबिलदास पाटील यांचा नावे असून ही मिळकत सलोखा योजनेतून लि.घेणार क्र 2 समीर वसंतराव पाटील यांचा नावे करून दिली आहे.\nयेणेप्रमाणे सदर मिळकती दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 4684 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "मनोहर पुरुषोत्म भावसार"
}
