{
  "village_code": "270300110026360000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6512,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:40:13Z",
  "surveys": [
    "163/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026\nलिहुन देणार:- दशरथ पुना मराठे\nलिहुन घेणार :- समीर वसंतराव पाटील\nमोजे देवगांव येथील शेतजमीन गट नं 163/2 क्षेत्र 0 हे 85 आर पो ख क्षेत्र 0 हे 16 आर एकूण क्षेत्र 1 हे 01 आर आकार रू 0.85 पैसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीणेकडील क्षेत्र 0 हे 65 आर पो ख क्षेत्र 0 हे 16 आर एकूण क्षेत्र 0 हे 81 आर आकार रू 0.65 पैसे सदर गटातील विहीरीवर संपुर्ण विहीर पाणी हक्क आहे त्यापैकी 0.75 पैसे विहीर पाण्याचे हक्कासह सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4764 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 392000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मनोहर पुरुषोत्म भावसार"
}
