{
  "village_code": "270300110026370000",
  "village_name": "तरडी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:38:43Z",
  "surveys": [
    "38/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा तामसवाडी\nलिहून घेणार : भारती मंगेश पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 38/1/अ/2 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा तामसवाडी यांचा र रु - 94500/-दि.30/05/2022 रोजी भारती यांचे ही.पु.पिककर्ज बोजा दाखल. - 1884\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा तामसवाडी यांचेकडील दाखला दि २५/१०/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पिंटु प्रेमसिंग चव्हाण"
}
