{
  "village_code": "270300110026400000",
  "village_name": "ढोली",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3281,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:38:19Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- रघुनाथ दौलत पाटील ,सुमनबाई कैलास पाटील\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- खटाबाई प्रताप पाटील\nयांना मौजे ढोली शिवारातील गट नं. 89 क्षेत्र 1 हे 01 आर पोख 0 हे 01 आर एकुण क्षेत्र 1 हे 02 आकार 2 रु 60 या पैकी सामाईकातील लिहुन देणार यांचे अविभक्त हिश्याचे पूर्वेकडील विक्री क्षेत्र वहीती 0 हे 50 आर पो.ख 0 हे 01 आर एकुण क्षेत्र 0 हे 51 आर आकार 1 रु 30 पैसे इतकी शेतजमीन कायम मालकी हक्काने बक्षीसपत्र करून दिले असे आता सदर मिळकतीवर लिहुन देणार यांचे मालकी हक्क संपुष्टात आले आहे आता उर्वरीत पश्चीमेकडील क्षेत्रावर लिहुन देणार संमतीदार सुमनबाई कैलास पाटील यांचा हिश्याचे वहीती क्षेत्र ० हे 51 आर आकार 1 रु 30 पैसे इतके शेतजमीनिवर मालक सदरी कायम राहायचे आहे त्यांनी बक्षीसपत्र करणे कामी संमती दिलेली आहे 7/12 दप्तरी त्याचे नाव वरील क्षेत्रावर कायम राहील दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4492 दिनांक 28/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "माधवराव देविदास देवरे"
}
