{
  "village_code": "270300110026430000",
  "village_name": "तामसवाडी",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 16877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:39:10Z",
  "surveys": [
    "1360/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nचूक दुरुस्ती\nलिहून देणार :- कल्पनाबाई दिलीप चौधरी,रेशमाबाई महारू चौधरी,विजय महारू चौधरी,सुनिल महारू चौधरी\nलिहून घेणार :- विजय जगन्नाथ वाणी\nइतर माहिती दस्त क्रमांक 2743/2022 अन्वये नोंदणी करते वेळी नमुद चुकीचे वर्णन मौजे तामसवाडी येथील शेतजमीन गट नं 1360/1 क्षेत्र 0 हे 99 आर आकार रू 6.10 पैसे यापैकी गटात पुर्व पश्चीम असा बांध टाकून दक्षीणेकडील लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0 हे 49 आर आकार रू 3.02 पैसे गटातील विहीरीवर आमचा पुर्ण हक्क आहे त्याहक्कासह या लेखान्चये दुरुस्त वर्णन\nमौजे तामसवाडी येथील शेतजमीन गट नं 1360/1 क्षेत्र 0 हे 99 आर आकार रू 6.10 पैसे यापैकी गटात पुर्व पश्चीम असा बांध टाकून दक्षीणेकडील लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0 हे 49 आर आकार रू 3.02 पैसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0 हे 21 आर आकार रू 1.30 पैसे गटातील विहीरीवर आमचा पुर्ण हक्क आहे त्याहक्कासह ही मिळकत दुय्यम निबंधक परोळा यांचेकडिल दस्त क्र PLO 3891/2026 दि 14/08/2026 चे 65 चूक दुरुस्ती पत्र सूची क्र 2 आलेवरुण सदर चूक दुरुस्ती नोंद घेण्यात आली",
  "talathi": "सचिन संजय क्षीरसागर"
}
