{
  "village_code": "270300110026440000",
  "village_name": "मुंदाणे प्र. उत्राण",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2763,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:55Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय, मुंबई 400032\nआदेश क्रमांक : क्र-सी -1498/प्र.क्र./184/ल-6\nआदेश दिनांक : 19/03/1998\nमहाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई 400032 यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक - सा-1498/प्र.क्र.184/ल-6 दिनांक 19/03/1998 अन्वये इतर हक्कातील वारसाचे नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने मौजे मुंदाणे प्र.उ.ता.पारोळा येथील गट क्रमांक 9 वरील इतर हक्कातील चंद्रकला गंगाराम पाटील व तापाबाई कौतिक पाटील ही नावे फेरफार क्रमांक 2130 प्रमाणे कब्जेदार सदर दाखल होती तसेच इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1401 प्रमाणे दाखल होते तरी सदर नावे चंद्रकला गंगाराम पाटील व तापाबाई कौतिक पाटील हे फेरफार क्रमांक 2138 व फेरफार क्रमांक 2605 या फेरफाराने कब्जेदार सदरी देखील कमी झालेली असलेने सदर नावे इतर अधिकारातून कमी केले असे.बाबत गावी यशवंत बुधा पाटील यांचा अर्ज व परिपत्रकान्वये फेरफार नोंद केली असे.",
  "talathi": "मनोहर पुरुषोत्म भावसार"
}
