{
  "village_code": "270300110026470000",
  "village_name": "सावळखेडे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2408,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:03:01Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026\nलिहुन देणार:-\nगोकुळ परमेश्वर पाटील रा. सावळखेडे(खाता क्रमांक694) यांचे गट/सर्व्हे क्रमांक131, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील शेतजमीन क्षेत्र 0.30 आकार 0.55 पैसे ऐवढी संपूर्ण शेतजमीन सदर गटाचे विहिरीवर हिश्येराशीने पाणी घेण्याचा मालकी हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रमिला गुलाब पाटील , (खाता क्रमांक :-700)गट/सर्व्हे क्रमांक 131 क्षेत्र 0.30 आकार 0.55 पैसे\nयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4443 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रविंद्र दगडू नन्नवरे"
}
