{
  "village_code": "270300110026480000",
  "village_name": "करमाड खु.",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6026,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:27:22Z",
  "surveys": [
    "300/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:- सरलाबाई शिवाजी पाटील(बोरसे) रा. करमाड खु.(खाता क्रमांक1040)\nलिहुन घेणार :कमलबाई शांताराम पाटील , (खाता क्रमांक :-1562)\nयांनी मौजे करमाड खुर्द गट नं 300/2/अ क्षेत्र 1 हे 08 आर पोख 0 हे 03 आर एकूण 1 हे 11 आर. आकार 1 रु 80 पैसे यापैकी माझे हिस्याचे वहीती क्षेत्र 0 हे 70 आर आकार 1 रु.15 पैसे इतके क्षेत्र तुम्हास कायम मालकी हक्काने खरेदीखत करून दिले असे तसेच ड प्रत्रक नोंदीनुसार 1952 गट नं 293 मधील विहिरीवर 25 पैसे पाणी पैकी 16 पैसे पाणी घेण्याचा मालकी हक्क आहे. ड प्रत्रक नोंदी नुसार 4423 गट नं 301 माधील विहिरीवर लिहून घेणार यांना 20 पैसे पाणी घेण्याचा हक्क आहे त्यापैकी 15 पैसे पाणी घेण्याचा हक्कसह तसेच सदर गटातील दक्षिणे कडील बांधा लगत 3 फुट वापर रस्त्याचा पायवाट वापरण्याचा हक्क दिला आहे हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4812 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 307000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "देवरे पांडुरंग एकनाथ"
}
