{
  "village_code": "270300110026500000",
  "village_name": "रताळे",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:54:34Z",
  "surveys": [
    "221/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-भास्कर शेनपडू गढरी रा. रताळे(खाता क्रमांक1495)\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अंकुश भास्कर धनगर , (खाता क्रमांक :-1502)\nयांनी मौजे रताळे येथील शेतजमीन गट नं 221/3 क्षेत्र 3 हे 44 आर आकार 8 रु 10 पैसे यापैकी लि. देणार यांचा हिश्याचे शेतजमीन क्षेत्र 1 हे 72 आर आकार 4 रु 05 पैसे यापैकी सदर गटात उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील म्हणजे करमाड रस्त्या पूर्वे कडील भाग क्षेत्र 0 हे 62 आर आकार 1 रु 45 पैसे विहिरीतर माझा 0.50 पैसे हक्क आहे त्यापैकी 0.25 पैसे हक्कासह हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4715 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "देवरे पांडुरंग एकनाथ"
}
