{
  "village_code": "270300110026520000",
  "village_name": "शिवरे दिगर",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4884,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:00:25Z",
  "surveys": [
    "181/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026\nलिहुन देणार:-\nसुनिता जितेंद्र पाटील रा. शिवरे दिगर(खाता क्रमांक1832) यांचे हंगामी विहीर बागायत शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक181/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर. आकार 1.90 पैसे सदर गटास गट.न.181/2 च्या विहिरीवर समान हक्कासह तसेच पुर्विपार बैलगाडी वहिवाट वापर रस्त्याच्या हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसपना जगदीश पाटील , (खाता क्रमांक :-1879)गट/सर्व्हे क्रमांक 181/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर आकार 1.90 पैसे\nयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4418 दिनांक 29/09/2026 च्या दस्तामध्ये दुरुस्ती दस्त क्र POL-4520 प्रमाणे रक्कम रुपये 214452 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रविंद्र दगडू नन्नवरे"
}
