{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17529,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [
    "758/2/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:- कल्याण विजयसिंग जाधव\nलिहुन घेणार : मनोज लक्ष्मण पाटील ,शारदाबाई मनोज पाटील\nयांनी मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील आर सी सी बांधीव रो-हाऊस व बखळ प्लॉॅट जागा गट नं.758/2/ब/2 यापैकी प्लॉॅट न.50 क्षेत्र 125.56 चौ.मी. आकार रु.86.40 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचा उत्तर दक्षिण भिंत टाकुन पश्चिमे कडील भाग क्षेत्र 62.78 चौ.मी. आकार रु.43.20 पै. यात आर सी सी बांधीव क्षेत्र 29.73 चौ.मी. व बखळ क्षेत्र 33.05 चौ.मी. याप्रमाणे एकुण क्षेत्र 62.78 चौ.मी. सदर मिळकतीस बोअरवेल वर पाणी घेण्याचे व मालकी हक्कासह हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4460 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n758/2/ब/2/प्लॅाट नं/50,758/2/ब/2/प्लॅाट नं/50",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
