{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17536,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [
    "45/1/45/3/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँक लि.शाखा नवी पेठ जळगाव तर्फे बँक अधिकारी गणेश प्रकाश शिंपी\nगहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर पुंडलिक अमृतकर ,प्रमोद बंडुलाल अग्रवाल रा. पारोळा यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7481-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/45/3/प्लॉट नं/17 क्षेत्र 1.8119 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर पुंडलिक अमृतकर ,प्रमोद बंडुलाल अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n45/1/45/3/प्लॉट नं/17",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
