{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17537,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [
    "405"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 07-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 07-10-2026\nलिहुन देणार:- अनिता संजय शिंदे ,नामदेव नारायण शिंदे ,योगेश श्रीराम शिंदे ,राजुलाल श्रीराम शिंदे ,रामराव नारायण शिंदे ,सुरेश हिलाल शिंदे ,हर्षल संजय शिंदे अ.पा.क आई अनिता\nलिहुन घेणार :भगवान दगा महाजन\nयांनी मौजे पारोळा येथील शेतजमिन मिळकत गट नं.405 क्षेत्र 0.19 आर आकार रु.0.75 पैसे यापैकी पूर्व पश्चिम सामाईक बांध असून दक्षिणे कडील भाग लिहून देणार यांचे मालकी हिश्याचे क्षेत्र 0.11 आर आकार रु.0.40 पैसे ही जमिन पूर्वेकडून वापर रस्त्याच्या हक्कासह लिहून घेणार यांना कायम खरेदीखत करून दिले आहे. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4525 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1710000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
