{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [
    "52/पैकी/प्लॉट/34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:- दिपक प्रकाश कुंभार ,मुकुंदा रमण मिस्तरी ,संजय शंकर साळी\nलिहुन घेणार : नामदेव देवराम चौधरी ,शैला नामदेव चौधरी\nयांनी मौजे पारोळा गांवचे म्यु.पल हद्दीतील बिनशेती आर सी सी बांधीव रो-हाऊस प्लॉट जागा मिळकत गट नं 52 प्लॉट नं 34 क्षेत्र 166.50 चौ.मी आकार 16 रू 65 पै या प्लॉटमध्ये 3 रो-हाऊस बांधण्यात आले असुन त्यापैकी पुर्वेकडील ब्लॉक क्र 1 याचे प्रत्यक्ष जागेवरील तसेच 7/12 उता-यानुसार क्षेत्र 55.50 चौ.मी इतके आहे(बांधकाम नकाशानुसार 60.61 चौ.मी इतके आहे)यात बांधीव क्षेत्र 26.85 चौ.मी हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4532 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
