{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17541,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [
    "254/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026\nलिहुन देणार:- तुकाराम लिंबाजी शिंदे\nलिहुन घेणार :रविंद्र जगन्नाथ वाणी\nयांनी मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉॅट जागा गट नं.254/1/1 यापैकी प्लॉॅट नं.3 क्षेत्र 312.00 चौ.मी. आकार रु.31.20 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची दक्षिणे कडील भाग क्षेत्र 92.89चौ.मी. आकार रु.9.29 पै हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4537 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n254/1/1/प्लॉट नं/3,254/1/1/प्लॉट नं/3",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
