{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17555,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [
    "57/1/57/2/प्लॉट/22"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- अभयराज फत्तेराज चोरडिया ,विरेंद्र छोटालाल शहा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. अभयराज फत्तेराज चोरडीया\nलिहुन घेणार : खुशबू ललीत हिंदूजा\nयांनी मौजे पारोळा येथील म्यु पल हद्दीतील बखळ प्लॉट मिळकत गट नं 57/1/57/2 यातील प्लॉट नं 22 क्षेत्र 572.00 चौ मी आकार रू 57.20 पैसे हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4645 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
