{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [
    "254/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\n65-चूक दुरुस्ती पत्र\nलिहून देणार :- किशोर सुकदेव पाटील\nलिहून घेणार :- अनिल शिवराम अढाव\nयांनी मौजे पारोळा येथील म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती प्लॉट जागेवरील आर.सी.सी.बांधीव रो-हाऊस व बखळ जागा मिळकत गट नं 254/1/1 प्लॉट नं 17 क्षेत्र 120.00 चौ.मी आकार 12.00 पैसे.यापैकी लिहुन देणार यांचे मालकीचे सदर घर जागेत पुर्व पश्चिम भिंत असुन दक्षिणेकडील रो-हाऊस नं 2 क्षेत्र 60.00 चौ.मी आकार 6 रू 00 पैसे.यावर बांधीव क्षेत्र 41.925 चौ.मी व बखळ क्षेत्र 18.075 चौ.मी.सदर आर.सी.सी.बांधीव रो-हाऊस मिळकत गच्चीच्या ताब्यासह व बखळ जागा आज रोजी कायम मालकी हक्काने खरेदी करून दिली आहे.दुरूस्तीचे मिळकतीचे वर्णन मौजे पारोळा येथील म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती प्लॉट जागेवरील आर.सी.सी.बांधीव रो-हाऊस व बखळ जागा मिळकत गट नं 254/1/1 प्लॉट नं 17 क्षेत्र 120.00 चौ.मी आकार 12.00 पैसे.यापैकी लिहुन देणार यांचे मालकीचे सदर घर जागेत पुर्व पश्चिम भिंत असुन दक्षिणेकडील रो-हाऊस नं 2 क्षेत्र 60.00 चौ.मी आकार 6 रू 00 पैसे.यावर बांधीव क्षेत्र 41.925 चौ.मी व बखळ क्षेत्र 18.075 चौ.मी.सदर आर.सी.सी.बांधीव रो-हाऊस मिळकत गच्चीच्या ताब्यासह व बखळ जागा आज रोजी कायम मालकी हक्काने व सदर प्लॉट जागेतील उत्तरेकडील रो-हाऊस नं 1 मध्ये एक बोअरवेल असुन त्यावर 50 टक्के म्हणजेच निम्मे पाणी घेण्याच्या व बोअरवेल वर 50 टक्के मालकी हक्कासह खरेदी करून दिली आहे. हि मिळकत दुय्यम निबंधक पारोळा यांचे कडील दस्त क्र. 3984/2026 दि.20/8/2026 ची सूची क्र.2 65-चूक दुरुस्ती पत्र आलेवरून नोंद केली असे.\n254/1/1/प्लॉट नं/17,254/1/1/प्लॉट नं/17",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
