{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17574,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [
    "660"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीन-3/एस.आर./34/2025\nआदेश दिनांक : 17/08/2026\nमौजे पारोळा शिवारातील गट नं.660 7/12 उताऱ्या मधील च्या क्षेत्र दुरुस्ती करण्याबाबत मा.तहसीलदार सो पारोळा यांचे कडील आदेश क्र जमीन-3/एस.आर./34/2025 आदेश दिनांक : 17/08/2026 आलेवरून खालील प्रमाणे क्षेत्र दुरुस्ती करण्यात येत आहे.\n1) शामकांत नारायण शिंदे ,दुरुस्ती क्षेत्र 0.4325 हे.आर\n2) शशिकांत नारायण शिंदे ,दुरुस्ती क्षेत्र 0.4325 हे.आर\n3) दिनेश एकनाथ मराठे ,दुरुस्ती क्षेत्र 0.8750 हे.आर\nअसे दुरूस्ती करण्यात येत आहे.तरी केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्ग क्र.6 चे संपादित क्षेत्रात कोणताही बदल केलेला नाही.सदर आदेशात नमूद 1 ते 4 अटी व शर्ती यांना अधीन राहून नोंद केली असे.",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
