{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17580,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:31Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:- अलका मुकुंदा चौधरी ,मुकुंदा भिका चौधरी\nलिहुन घेणार : भारती संदीप नेरपगार ,\nयांनी मौजे-पारोळा म्यु. पल हद्दीबाहेरील बिनशेती आर सी सी बांधीव रो-हाऊस मिळकत गट न.757/1/अ यापैकी प्लॉट नं.37 क्षेत्र 116.25 चौ.मी. यापैकी पुर्व पश्चिम सामाईक भिंत टाकुन उत्तरे कडील भाग रो-हाऊस न.2 क्षेत्र 58.13 चौ.मी. यात बांधीव आर सी सी क्षेत्र 32.21 चौ.मी. व बखळ क्षेत्र 25.92 चौ.मी. सदर प्लॉट मधील असलेल्या बोअरवेल वर रु.1.00 पैसे पैकी रु.0.50 पैसे पाणी घेण्याचे व देखभालीचे हक्कासह सदर बिनशेती बांधीव रो-हाऊस मिळकत तुम्हांस कायम खरेदी दिली आहे हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4765 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n757/1/अ/पैकी/प्लॉट नं/37,757/1/अ/पैकी/प्लॉट नं/37",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
