{
  "village_code": "270300110040312000",
  "village_name": "पारोळा",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 17612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:21:04Z",
  "surveys": [
    "360/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:- 1) सुवर्णा महेश पाटील 2) महेश भिमराव पाटील यांचे करिता मोर्गेजी आधार हौसिंग फायनान्स लि.शाखा पिंप्राळा रोड जळगाव यांचे वतीने संदीप शिवदास पाटील\nलिहुन घेणार : प्रविण देविदास पाटील\nयांनी मौजे पारोळा ता.पारोळा येथील गट नं.360 यातील प्लॉट नं.9 यांचे एकूण क्षेत्र आर.चौ.मी 112.00 यात बांधीव क्षेत्र 828.28 चौरस फुट खुली व बांधीव मिळकत दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 6254 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निशिकांत सुर्यकांत पाटील"
}
