{
  "village_code": "270300120026550000",
  "village_name": "जुवार्डी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4844,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:12:14Z",
  "surveys": [
    "374"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र./कुळकायदा /कावि/474/2015/उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग\nआदेश दिनांक : 19/09/2015\nश्री चंद्रकांत रामकृष्ण साळुंखे यांनी अर्ज दिला कि मौजे जुवार्डी शिवारातील गट नंबर/सर्व्हे नंबर 374 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2018 दि.16/05/71 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला ए.कु.मॅ.ची नोंद कमी करून ए.कु.मॅ.च्या फेरफारातील सर्व सह हिस्सेदारांची नावे 7/12 कब्जेदार सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1) रामकृष्ण सांडू पाटील 2)रामदास सांडू पाटील 3)कमलाबाई उर्फ सरस्वतीबाई दयाराम पाटील 4)बबाबाई नामदेव पाटील हे सर्व नोंद न.2018 प्रमाणे वारस आहेत व वरील आदेशाने एकुक शेरा कमी सर्व वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली असे.",
  "talathi": "शुभम संजय चोपडा"
}
