{
  "village_code": "270300120026560000",
  "village_name": "पथराड",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3423,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:16:29Z",
  "surveys": [
    "120/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nबुधा रतन थोरात ,रामेश्वर रतन थोरात - - -रा. पथराड(खाता क्रमांक10540) गट/सर्व्हे क्रमांक120/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.37हे.आर.चौ.मी+पो.ख.0.10 आर ही शेतजमीन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटप करून घेतली.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nबुधा रतन थोरात , (खाता क्रमांक :-10749)गट/सर्व्हे क्रमांक 120/2 पुर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nरामेश्वर रतन थोरात , (खाता क्रमांक :-10750)गट/सर्व्हे क्रमांक 120/2 पुर्व-पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3543 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 312000 घेऊन वाटणीपत्राने करून घेतलेने व अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांची नावे दाखल केली.\nसदर गटातील विहिरीत बुधा रतन थोरात व रामेश्वर रतन थोरात यांचा प्रत्येकी 0-50 पैसे पाणी भरण्याचा हक्क राहील.",
  "talathi": "विलास पांडुरंग शिंदे"
}
