{
  "village_code": "270300120026570000",
  "village_name": "पेडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:19:20Z",
  "surveys": [
    "37/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवाजी अभिमन पाटील रा. पेडगाव(खाता क्रमांक1233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.35 हे आर +पोख 0.40 हे.आर.चौ.मी एकूण 1.75 आर आकार 3 रु.05 पैसे या पैकी माझ्या मालकीचे उत्तर दक्षिण असा बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र 0.87 आर + पोख 0.30 आर एकूण क्षेत्र 1.17 हे आर यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3350 हे.आर.चौ.मी +पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.4350 हे आर आकार 0 रु.75 पैसे ची जिरायत शेतजमीन तुम्हास खरेदीने हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउषा संतोष पाटील , (खाता क्रमांक :-1303)गट/सर्व्हे क्रमांक 37/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3350 हे.आर.चौ.मी + पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2359 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चेतन गोविंद बैरागी"
}
