{
  "village_code": "270300120026570000",
  "village_name": "पेडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:19:20Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार 1)विशाल दिनकर पाटील 2) कृष्णा अमृत पाटील यांनी मौजे शिंदी येथील गट नं 24 क्षेत्र 2 हे.23 आर.आकार 6 रु.40 पैसे ची शेतजमीनीतील विहीर यात सागर काशिनाथ ओतारी यांचा 0-8-0 आणे हक्काची नोंद नं 2010 अन्वये असून त्यांनी दि.16/04/2026 रोजी दु.नि.भडगाव यांच्या कडील दस्त क्र 1493/2026 व 1494/2026 अन्वये अनुक्रमे विशाल दिनकर पाटील व कृष्णा अमृत पाटील यांना सदर गटातील विहिरीत त्यांचा असलेला हक्क हा खरेदी ने दिला असे याबाबत दु.नि.भडगाव यांच्या कडील सूची 2 आल्या वरून नोंद केली असे.",
  "talathi": "चेतन गोविंद बैरागी"
}
